बेल्ह्यात दोन गटांत राडा ६१ जणांवर गुन्हे दाखल ;६ जणांना अटक 

बेल्हे, दि.(प्रतिनिधी)बेल्ह्यात दोन गटात तुफान दगडफेक करत मारामारी झाली. दोन्ही गटाच्या तरूणांनी एकमेकांच्या विरोधात आळेफाटा पोलिस…

आळेफाटा येथे कॅन्सर रुग्णाचा मृत्यू डॉकटरच्या हलगर्जीपणामुळेच;ससून हॉस्पिटलचा अहवाल सादर

आळेफाटा, दि.(मनीष गडगे)जुन्नर तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना आळेफाटा येथे घडली असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण…

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत तहसीलदारांना मनसेचे निवेदन

जुन्नर,दि.(प्रतिनिधी)अवकाळी पावसाच्या गारपिटीने रविवारी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्या बाबत जुन्नर तालुक्यातील मनसेच्यावतीने तहसीलदार रवींद्र सबनीस…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  तातडीची आर्थिक मदत करा:-खासदार डॉ. अमोल कोल्हे

बेल्हे, दि.(प्रतिनिधी)- काल झालेला अवकाळी पाऊसाच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला…

बेल्ह्यात धोकादायक इमारत कोसळून हॉटेल व्यवसायिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बेल्हे(प्रतिनिधी)बेल्हे आळकुटी रस्त्यावर असणारी एक धोकादायक इमारत आज(रविवारी)सायंकाळी कोसळली.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.मात्र,अद्यापही या इमारतीचा…

अनेकांचे मनसुबे धुळीत।अखेर राजेंद्र बबन पिंगट झाले बेल्ह्याचे बिनविरोध उपसरपंच

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीत मिळत बेल्हे ग्रामपंचायत उपसरपंचपदी अखेर राजेंद्र बबन पिंगट यांची बिनविरोध निवड झाली.ग्रामस्थांनी…

कोण बनणार बेल्हे गावचा उपसरपंच ? 

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)जुन्नर तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या बेल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुक्रवारी सकाळी ११ वाजता निवड होणार आहे. त्यामुळे…

हजरत कमरअली दुर्वेश दर्शन यात्रेस उत्सफुर्त प्रतिसाद हजारो मुस्लिम माता भगिनींचा सहभाग

पारनेर(श्रीकांत चौरे):आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने…

नगर जिल्हयातील ९६ मंडलांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहिर आ. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश

पारनेर(श्रीकांत चौरे):नगर जिल्हयातील ९६ मंडलांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहिर केली असून या मंडलांमध्ये दुष्काळाच्या…

हिरकणी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जमा करण्यात आल्या 1000 साड्या एक साडी तिच्यासाठी हा सामाजिक उपक्रम

राजुरी(गंगाराम औटी):डिसेंट फाउंडेशन जुन्नर व हिरकणी सेवा प्रतिष्ठान अंतर्गत एक साडी तिच्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात…