शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दादाभाऊ मुलमुले

बेल्हे(प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या बेल्हे येथील प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी दादाभाऊ शांताराम मुलमुले यांची एकमुखाने बिनविरोध…

कोरठण खंडोबा विश्वस्त मंडळ नेमणूक वादाची उच्च न्यायालयात २१ ऑक्टोबरला सुनावणी

बेल्हे(प्रतिनिधी)कोरठण खंडोबा विश्वस्त मंडळ नेमणूक वादाची उच्च न्यायालयात २१ ऑक्टोबरला सुनावणी ठेवण्यात आल्याची नोटीस वादी-प्रतिवादीना बजावली…

वयोवृध्द महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी पोलिसांनी अटक 

नारायणगाव(प्रतिनिधी)चाकूचा धाक दाखवून शेतकरी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या…

डिसेंट फाउंडेशन तर्फे साकोरी येथील विद्यालयात “कळी उमलताना” उपक्रम

बेल्हे(प्रतिनिधी)साकोरी(ता.जुन्नर)येथे,किशोरवयीन मुलींसाठी विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी,पी एम हायस्कूल,ज्युनियर कॉलेजमध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुली…

डॉ.डोंगरे दांपत्याकडून आर्वी शाळेला इंटरॅक्टीव्ह पॅनेलची भेट : शाळेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हद्य सोहळा

आर्वी : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.मुरलीधर डोंगरे आणि त्यांच्या पत्नी डॉ.मीना…

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे पुरस्कार जाहीर

मुंबई(प्रतिनिधी): राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, सन २०२४…

वडगाव आनंद येथे तरुणाचा खून

आळेफाटा(प्रतिनिधी)वडगांव आनंद(ता.जुन्नर)हद्दीत मोरदरा शिवारात एका बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयितरित्या आढळून आला.त्याचा खून झाला असावा असा…

देशपातळीवरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास प्रदान.

नवी दिल्ली : नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड, नवी दिल्ली यांच्यावतीने दिला जाणारा हंगाम…

बिबट्याचा बेल्ह्यात धुमाकूळ…!

बेल्हे(प्रतिनिधी)मानवी वस्तीत बिबट्या आल्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना,अनुभव,बातम्या आपण वृत्तपत्रांतून नेहमीच वाचतो;पण रात्री घरात तुम्ही झोपलेले आहात,अशा…

बिबट्याचा बेल्ह्यात धुमाकूळ…!

बेल्हे(प्रतिनिधी)मानवी वस्तीत बिबट्या आल्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना,अनुभव,बातम्या आपण वृत्तपत्रांतून नेहमीच वाचतो;पण रात्री घरात तुम्ही झोपलेले आहात,अशा…